मुख्यमंत्र्यांनी घेतले देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. Chief Minister took the last darshan of Desai’s body
ML/KA/PGB
4 Aug 2023