मुख्यमंत्र्यानी घेतले भराडी देवीचे दर्शन

 मुख्यमंत्र्यानी घेतले भराडी देवीचे दर्शन

सिंधुदुर्ग, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाखो भविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या जत्रोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत भराडी मातेचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर होउदे, सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करून लोकसेवा आणि राज्याचा विकास सुरू आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, रवींद्र फाटक, निलेश राणे उपस्थित होते. Chief Minister took darshan of Bharadi Devi

ML/KA/PGB
2 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *