मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहा यांची भेट

 मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहा यांची भेट

भोपाळ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे भोपाळ येथे गेले होते, तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासह अन्य मान्यवरांची त्यांनी भेट घेतली.

ML/KA/SL

13 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *