मुख्यमंत्र्यानी केली कोस्टल रोडची पाहणी

 मुख्यमंत्र्यानी केली कोस्टल रोडची पाहणी

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू , सुधाकर शिंदे हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे कोस्टल रोडवर बनलेल्या टनेलची पाहणी करून आतापर्यंत झालेल्या कामाची प्रगती जाणून घेतली.

SL/KA/SL

7 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *