हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी दिले चहापान

 हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी दिले चहापान

नागपूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास उद्या (गुरवार 7 डिसेंबर) पासून नागपूर येथे प्रारंभ होत आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी चहापान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, यांच्यासह विधिमंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. Chief Minister gives tea on the eve of Hiwali convention

ML/KA/PGB
6 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *