मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

अलिबाग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड इथं दाखल CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड इथं दाखल झाले आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत. हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं केले जाणार आहे. तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. https://youtu.be/o5wEnPo022k
ML/KA/SL
20 July 2023