मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत
बंगळुर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथील एचएएल विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंगळुरु येथील एचएएल विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांना खास कर्नाटकी पध्दतीची पगडी घालून त्यांचे स्थानिक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.रण्यात आले.
‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांना खास कर्नाटकी पध्दतीची पगडी घालून त्यांचे स्थानिक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.Chief Minister Eknath Shinde received a warm welcome
ML/KA/PGB
7 May 2023