राजे उमाजी नाईक यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह उपस्थित अभ्यागत, अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.
ML/KA/SL
7 Sept. 2023