मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली निवडणूक तयारीची पाहणी

ठाणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य के.चोकलिंगम् यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसेच 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. Chief Electoral Officer’s Election Preparation Officer
ML/ML/PGB
17 May 2024