CGHS भर्ती 2022

 CGHS भर्ती 2022

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) ने MTS, फार्मासिस्ट, नर्सिंग ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क (CGHS भर्ती 2022) पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (CGHS भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार CGHS च्या अधिकृत वेबसाइट cghs.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकता.CGHS Recruitment 2022

पदांची संख्या : ९८

शैक्षणिक पात्रता

MTS- इयत्ता 10वी पास.
फार्मासिस्ट- इयत्ता 12 वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र/जीवशास्त्र)/डिप्लोमा/पदवी (फार्मसी) उत्तीर्ण.
नर्सिंग ऑफिसर- डिप्लोमा (GNM) / B.Sc (नर्सिंग) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी.
LDC- कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण.
वय मर्यादा

उमेदवारांचे कमाल वय ३७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, SC, ST, OBC, PWD आणि PH प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट दिली जाते.

पगार

दरमहा 12,000 ते 50,000 रु.

ML/KA/PGB
11 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *