केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाची पाहणी…

 केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाची पाहणी…

सोलापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी आणि शिंगोर्णी तर सांगोला तालुक्यातील आचकदाणी, महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

प्रत्यक्ष शेत शिवारावर जाऊन केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रसंगी मका, ज्वारी, ऊस, डाळिंब अशा पिकांची देखील पाहणी केली. केंद्रीय फटका मारतो त्याचा लवकरच पाहणे अहवाल हा सरकार पुढे सादर केला जाणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपस्थित होते.

ML/KA/PGB 14 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *