सुनिता यांच्या भारतातल्या गुजरातमधील मूळ गावी जल्लोष

 सुनिता यांच्या भारतातल्या गुजरातमधील मूळ गावी जल्लोष

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. त्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मूळ गावी गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *