मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय १६ मे २०२३

 मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय १६ मे २०२३

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये. भरीव वाढ.
(कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग)

अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय
(पदुम विभाग)

इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ

(उद्योग विभाग)

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण

(सामाजिक न्याय)

सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

ML/KA/SL

16 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *