सप्टेंबर अखेरीस सोलापूरकांसाठी विमानसेवा सुरू

 सप्टेंबर अखेरीस सोलापूरकांसाठी विमानसेवा सुरू

गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यासाठी विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. नुकतीच येथील विमानतळाची चार सदस्यीय डीजीसीए पथकाने तपासणी केली आहे. राहिलेल्या त्रुटी येत्या आठ दिवसांत दूर करून विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *