राज्य मंत्रिमंडळ बैठक संक्षिप्त निर्णय

 राज्य मंत्रिमंडळ बैठक  संक्षिप्त निर्णय

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

  • राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
    ( उद्योग विभाग)
  • तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार*
    ( वैद्यकीय शिक्षण विभाग)
  • मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
    ( गृह विभाग)
  • १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
    ( विधि व न्याय)
  • संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार
    (सांस्कृतिक कार्य)
  • शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
    (सांस्कृतिक कार्य)
  • विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
    ( इतर मागास)
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
    ( पशुसंवर्धन विभाग)
  • हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना
    ( सामाजिक न्याय विभाग)
  • संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
    ( गृह विभाग)
  • राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
    ( गृह विभाग)
  • ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
    ( परिवहन विभाग)
  • भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
    ( महसूल विभाग)
  • संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
    ( गृह विभाग)
  • वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
    ( सांस्कृतिक कार्य)
  • राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर
    ( सामान्य प्रशासन विभाग)
  • श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
    ( महसूल व वन)

ML/ML/SL

16 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *