ब्रम्हकुमारी डॉ. त्रिवेणी रमेश बहिरट ‘”बोपोडी भूषण २०२५’’ पुरस्कारने सन्मानित

पुणे, दि १२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला बोपोडी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ब्रहमकुमारी डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट यांना अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन ‘केल्याबद्दल केनेडी युनिव्हर्सिटीच्या वतीने “अघ्यात्मिक विज्ञान विषयात ” डॉक्टरेट ‘’ प्रदान करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार बोपोडीतील सर्व प्रतिष्ठीत मान्यवरांच्या वतीने दीदींना “बोपोडी भूषण २०२५’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बोपोडी भूषण पुरस्काराची संकल्पना विजय सरोदे यांची असून यापुढे हा पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. तसेच बोपोडी मराठा समाज व ज्येष्ठ नागरिक संघ बोपोडी यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी डाँ. त्रिवेणी बहिरट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, मी बोपोडी ग्रामस्थ तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालाचे माजी विद्यर्थी संघाकडून मला बोपोडी भुषण पुरस्कार प्रदान करन सन्मानित करण्यात आला, या बद्दलमी आपली मनःपुर्वक आभारी आहे, हा सन्मान माझ्या सामाजिक शैक्षणिक, संस्कृतिक, वैदयकिय कार्याची दखल घेत दिला गेला आहे. याचा मला अभिमान’ वाटतो, कार्याच्या यशामध्ये माझया सहकार्याचा, कुटूबियाचा माजी विद्यर्थीचा, तसेच माइ्या ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे, या प्रसंगी उपस्यित मान्यवर नगरसेवक पीएमपीएल अध्यक्ष प्रकाश ढोरे, माजी उपमहापौर सुनिताताई ‘ वाडेकर, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक आनंद ‘ छाजेड, माजी नगरसेवक शैलेजाताई खेडेकर, माजी नगरसेवक नंदलाल धीवार, माजी पीएमटी अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी पीएमटी सभासद बाळासाहेब पाटोळे, पणे शहर भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष अनिल भिसे, पुणे शहर कॉग्रेस सरचिटणीस विनोद रणपिसे, पुणे शहर कॉग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, ” सामाजिक ‘ कार्यकर्ते प्रशांत टेके, विजय जाधव, विजय ढोणे, जीवन घोंगडे, राजेंद्र बहिरट पाटील, समस्त बोपोडी गावकरी निवृत्ती बहिरट, राजु म. बहिरट, नंदकुमार बहिरट, शशिकांत बहिरट, मनोहर बहिरट, कुमार बहिरट, शिवाजी बहिरट, दत्ता बहिरट, सुभाष बहिरट, उत्तम बहिरट, सुरेश कोरेकर, गणेश घुले, माजी विद्यर्थी संघातर्फे कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये महत्वाची भुमिका नितीन ‘ कोळेकर, सोलोमन शेंडगे, मोहन शितोळे, सिध्दार्थ केदारी, मनिष पलंगे, अकुंश कळपे, मनोज रोकडे, नरेद्र ओंबळे, राजाराम भिंगारे, मंगेश गायकवाड, कदीर शेख, मोहन भोसले, दिनेश गायकवाड, सुनिल बहिरट, शशिकांत पाटोळे, उमेश, शर्मिला मालु, स्नेहल साटमकर, पार्वती
कांबळे, नंदा सिंग, नुतन घुले, सुरेखा दाभाडे, सुंदरताई ओहळ काँग्रेस मागवर्गीय विभाग अध्यक्ष सह विविध सामाजिक, ” राजकिय, शैक्षणिक, ” कला, ” क्रिडा क्षेत्रातील विविध मान्यवर व बोपोडीकर याप्रसंगी उपस्थित होते. KK/ML/MS