वरळी येथे भव्य रक्तदान शिबिर

 वरळी येथे भव्य रक्तदान शिबिर

मुंबई, दि २९
शिवसेना वरळी विधानसभा आणि माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 जुन रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत सनवेल बँक्वेट हॉल, डॉक्टर एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक सन्मानचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहुल रक्तदान देखील करणार आहेत. तरी सर्व विभागातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागि व्हावे. असे जाहीर आवाहन वरळी विधानसभेचे समन्वयक प्रशांत गवस यांनी केले आहे. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *