भाजपा कुलाबा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

गिरगाव कोलभाट लेन येथील आमदार राहुल नार्वेकर यांच्या भाजपा कुलाबा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री मंत्री आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत मी केले. यावेळी माजी नगरसेवक जनक संघवी, कुलाबा मंडल अध्यक्ष हेमंत मेहेर , नवनियुक्त वॉर्ड अध्यक्ष हिमांशू शाह, दर्शना सोनी आणि इतर भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
KK/MS