भाजपा हॉकर्स युनियन फेरीवाला यांच्या पाठीशी

 भाजपा हॉकर्स युनियन फेरीवाला यांच्या पाठीशी

मुंबई, दि 16
मुंबईतील ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांवर नाहक महापालिका पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. न्यायालयाचा आदेश आहे की अधिकृत परिवलन कडे कारवाई करू नये परंतु महापालिका प्रशिक्षण आणि पोलीस प्रशासन या आदेशाला केराची टोपली दाखवून अनधिकृत फेरीवाला तसेच अधिकृत फेरीवाला यांच्यावर ही कारवाई करत आहे. हे कुठेतरी चुकीची असून त्याचा निषेध आम्ही नोंदवत असून यापुढे अधिकृत फेरीवाला यांच्यावर कारवाई झाल्यास त्वरित आंदोलन करण्यात येईल अशी माहिती भारतीय जनता पार्टी ऑफर्स युनियनचे अध्यक्ष, माजी महापौर बाबुभाई भवानजी यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्ट्रीट पॉलिसी प्रमाणे महाराष्ट्र शासनाने तसेच महापालिका प्रशासनाने काम करावे. या केंद्र सरकारच्या स्टील पॉलिसी प्रमाणे अधिकृत परिवारांना कोणताही त्रास होता कामा नये तसेच त्यांच्यावर कारवाई करू नये अशी आदेश असताना देखील येथील पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन जाणून बुजून अधिकृत परिवारांना टार्गेट करत आहे याचा आम्ही निषेध नोंदवत असून यापुढे असे प्रकार घडले आम्ही न्यायालयात जाऊ अशी माहिती युनियनचे पदाधिकारी विवेक भाटकर आणि संतोष पायगुडे यांनी दिली. KK.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *