बिबट्याची छेड काढणेपडले महागात, काय केले बघा

 बिबट्याची छेड काढणेपडले महागात, काय केले बघा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी जंगलाजवळ पिकनिकला गेलेल्या तीन जणांनी बिबट्याची छेड काढली. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने त्या तिघांवर हल्ला केल्याने ते जखमी झाले. पीडितांपैकी एक महिला आणि एक ऑफ ड्यूटी पोलिस अधिकाऱ्यासह दोन जण गंभीर आहेत.
ML/ML/PGB 23 Oct 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *