भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पालघर, २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) शिवसेना उबाठा च्या पालघर मतदारसंघातील उमेदवार भारती कामडी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते आदित्य ठाकरे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले आदी उपस्थित होते.
ML/ML/SL
2 May 2024