11,600 नर्तकांसह भरतनाट्यम, अभिनेत्री दिव्या उन्नीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
अभिनेत्री दिव्या उन्नीने नुकतेच 11,600 नर्तकांसह भरतनाट्यम नृत्य सादर केले. त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या नृत्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.