भारत जोडो यात्रा दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मध्यप्रदेशच्या दिशेनं..
बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत जोडो यात्रा आज सकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील नीमखेडी येथून कार न निघाली आहे. जंगलाचा रस्ता असल्याने राहुल गांधी सह इतर लोक सुद्धा गाडीने प्रवास करत असून ही यात्रा मध्यप्रदेशात बोदर्ली येथे पोहचणार असून तिथून पायी प्रवास करणार आहे. Bharat Jodo Yatra moving towards Madhya Pradesh..
भारत जोडो यात्रा ही सोळा दिवसाच्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडी येथून निघाली.. ही यात्रा वीस नोव्हेंबर ला जाणार होती , मात्र खासदार राहुल गांधी हे प्रचारासाठी गुजरात ला गेल्याने दोन दिवस यात्रा निमखेडी येथे मुक्कामाला होती. मात्र आज सकाळी भारत जोडो यात्रा येथून निघाली असून आजच मध्यप्रदेश ला पोहचेल.
ML/KA/SL
213 Nov. 2022