भंडारा जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह साजरा….
भंडारा दि १२ : भंडारा जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.जिल्ह्यातील तलावांवर जाऊन पक्षी संदर्भात नागरिकांना जनजागृती करण्यात येत आहे. पक्षी सप्ताहच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी यांना सोबत घेत जंगलात पक्ष्यांची ओळख पटवली जात आहे. या पक्षी सप्ताहात अनेक सामाजिक संघटनांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.ML/ML/MS