मराठवाड्यात काँग्रेसला आणखी खिंडार, बसवराज पाटलांचा राजीनामा

 मराठवाड्यात काँग्रेसला आणखी खिंडार, बसवराज पाटलांचा राजीनामा

लातूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता मराठवाड्यात पक्षाला आणखी एक खिंडार पडले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बसवराज पाटील यांनी सोमवारी आपल्या काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते येत्या दोन दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा होणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. Basavaraj Patal resigns for Congress in Marathwada

ML/KA/PGB
26 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *