स्व रक्ताने काढले बाबासाहेबांचे चित्र

 स्व रक्ताने काढले बाबासाहेबांचे चित्र

मुंबई दि २३– आंतरराष्ट्रीय ब्लड आर्टिस्ट डॉक्टर संतोष कटारे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र स्वतःच्या रक्ताने रेखाटले आहे. याची प्रतिमा त्यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल कटारे यांचे अभिनंदन केले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *