चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

 चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. Average voter turnout in the 11 Lok Sabha constituencies in the fourth phase is estimated at 59.64 percent

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-


नंदुरबार – ६७.१२ टक्के
जळगाव – ५३.६५ टक्के
रावेर – ६१.३६ टक्के
जालना – ६८.३० टक्के
औरंगाबाद – ६०.७३ टक्के
मावळ – ५२.९० टक्के
पुणे – ५१.२५ टक्के
शिरूर – ५१.४६ टक्के
अहमदनगर – ६२.७६ टक्के
शिर्डी – ६१.१३ टक्के
बीड – ६९.७४ टक्के

ML/ML/PGB 14 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *