तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

मुंबई, दि.,७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणेलातूर – ५५.३८ टक्के सांगली – ५२.५६ टक्केबारामती – ४५.६८ टक्केहातकणंगले – ६२.१८ टक्केकोल्हापूर – ६३.७१ टक्केमाढा – ५०.०० टक्केउस्मानाबाद – ५२.७८ टक्केरायगड – ५०.३१ टक्केरत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्केसातारा – ५४.११ टक्केसोलापूर – ४९.१७ टक्के
ML/ML/SL
7 May 2024