Paris Olympics 2024 साठी खेळाडूंची यादी जाहीर, २६ जुलैपासून स्पर्धा सुरू

 Paris Olympics 2024 साठी खेळाडूंची यादी जाहीर, २६ जुलैपासून स्पर्धा सुरू

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. यावेळी एकूण ११२ भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. भारतातून ६६ पुरुष खेळाडू आणि ४७ महिला खेळाडू या मोठ्या स्पर्धेसाठी पॅरिसला जाणार आहेत. ११ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता १० पेक्षाही कमी दिवस राहिलेल्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशांनी आपापले खेळाडू पॅरिसला पाठवण्यास सुरुवात केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंचीही अंतिम यादी तयार झाली आहे. या स्पर्धेत भारताच्या ११७ खेळाडूंचा ताफा सहभागी होणार आहे. भारताच्या या ताफ्यात ११७ खेळाडूंसह १४० सपोर्ट स्टाफचा समावेश आहे, ज्यात ७२ अधिकारी आहेत. या ११७ खेळाडू आणि १४० सपोर्ट स्टाफ सदस्यांचा शासनाकडून प्रवासाचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. २०२२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर ७ पदके होती. ज्यात एक सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश होता.
सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा. टेबल टेनिस – शरत कमल, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, मानव ठक्कर, अर्चना कामत. टेनिस – सुमित नागल, रोहन बोपन्ना, श्रीराम बालाजी. कुस्ती – विनेश फोगाट, अंशु मलिक, अमन सेहरावत, निशा दहिया, रितीका हुडा, अंतिम पंघाल, असे अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. Athletes list announced for Paris Olympics 2024, competition starts from July 26

ML/ML/PGB
17 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *