अशोक सराफ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल रात्री प्रदान करण्यात आला.
यावेळी त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. मनिषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.
SL/KA/SL
23 Feb. 2024