अशोक नेते यांनी केले कुटुंबासह मतदान

गडचिरोली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली सायन्स कॉलेजमध्ये मतदानाचा हक्क बजावत परिवारांसह मतदान केले .जनतेनी सुद्धा मतदान करावे असे आवाहन अशोक नेते यांनी केले.
ML/ML/PGB 19 APR 2024