आशिष शेलार यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीचे उमेदवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज तिसऱ्या टर्म साठी १७७ वांद्रे पश्चिम विधानसभेतून मिरवणूक काडून खार पश्चिम (उद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी) र.वा. माध्यमिक तंत्रशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, खार येथे आपला उमेदवारी अर्ज भरला.
PGB/ML/PGB
25 Oct 2024