संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे पुण्यात आगमन

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (माऊली ) आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले पालखीच्या स्वागताला राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील , भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आदीनी पालखीचे स्वागत केले ..या वेळी वारकर्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले ..या वेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी वारकरी यांच्या सोबत भजनाचा आनंद घेतला.. तुकाराम पादुका चौक, हॉटेल शबरी या ठिकाणी पालखीचे आगमन होत आहे.
ML/ML/SL
30 June 2024