पराग आळवणी यांचा अर्ज दाखल

 पराग आळवणी यांचा अर्ज दाखल

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा महायुतीचे विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवार पराग आळवणी यांचा उमेदवारी अर्ज आज भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत दाखल केला. याप्रसंगी ढोल-ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ML/ML/SL
24 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *