चंद्रकांत हांडोरे यांचा अर्ज दाखल

 चंद्रकांत हांडोरे यांचा अर्ज दाखल

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानभवनात भरला. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,शिवसेना (उबाठा)चे अजय चौधरी, राष्ट्रवादी( शरद पवार)चे जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

ML/KA/SL

15 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *