श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात अन्नकुट महोत्सव
नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरातील प्रसिद्ध असलेल्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात अन्नकुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळेला भगवंताला विविध प्रकारच्या अन्न पदार्थाचा नैवेद्य दाखविण्यात आलेला होता. आरती झाल्यानंतर भगवंताला नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसादाचे वितरण देखील करण्यात आले.
ML/KA/SL
14 Nov. 2023