अनंतसह अंबानी कुटुंबीय पोहोचले लग्नस्थळी, व्हिडिओ व्हायरल

 अनंतसह अंबानी कुटुंबीय पोहोचले लग्नस्थळी, व्हिडिओ व्हायरल

अनंतसह अंबानी कुटुंबीय पोहोचले लग्नस्थळी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Rolls-Royce कारमधून निघालेली अनंत अंबानी यांची वरात अखेर लग्नस्थळी पोहोचली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वधुमाय नीता अंबानी, पिता मुकेश अंबानी, बहीण इशा, तिचा नवरा आनंद, मुलं. याशिवाय आकाश,श्लोका त्यांची मुलं. हे सगळे देखण्या आभुषण आणि उच्च वस्त्रांसह जिओ वर्ल्डमध्ये दाखल झाले आहेत. अनंत अंबानी, निता अंबानी, इशा अंबानी-पिरामल आणि श्लोका अंबानी यांनी अबु जानी- संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांना पसंती दिली आहे. हे कुटुंब जिओ वर्ल्डमध्ये दाखल झाल्यावर मिडियाला सामोरे गेले. तेव्हा अनंत आणि मुकेश अंबानी यांच्या शेरवानीवर लावलेल्या हत्तीच्या ब्रोचने लक्ष वेधले. अनेक सेलिब्रिटीही लग्नस्थळी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात अनंत आणि राधिका हे जोडपे विवाहबद्ध होईल. Ambani family with Anant reach the wedding venue, video goes viral

ML/ML/PGB
12 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *