अमालगमेशन ११ चित्रप्रदर्शन
मुंबई, दि. २ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या वार्डन रोड येथील साईमरोझा चित्रदालनात एक्स्पोपेडीया आयोजित “अमलगमेशन ११ “ या चित्र प्रद्रशनाचे उद्घाटन नामांकित आर्किटेक्ट व मा आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी आयोजक अपरिमीता सप्रू , उद्योजक महेन्द्र कलांत्री, प्रसिद्ध चित्रकार प्रकाश जोशी तसेच ईतर नामांकित चित्रकार उपस्थित होते.
ML/KA/SL
2 dec. 2023