अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अजित पवार दाखल

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज (10 मार्च रोजी) विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री तथा वित्त तथा नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
ML/ML/SL
10 March 2025