कांदा, सोयाबीनसाठी आंदोलन

 कांदा, सोयाबीनसाठी आंदोलन

नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने आज आंदोलन केले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या आणि सोयाबीनला योग्य दर देण्याचा निर्णय घेण्याची त्यांनी मागणी केली.

SL/KA/SL

11 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *