वनकर्मचाऱ्यांसाठी दत्तक वने ही नवी संकल्पना

 वनकर्मचाऱ्यांसाठी दत्तक वने ही नवी संकल्पना

अमरावती, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दत्तक ग्राम, दत्तक मुलगा याच धर्तीर्तीवर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील वनाधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांसाठी दत्तक वने ही संकल्पना आणली आहे. आता पुढे वनाधिकाऱ्यांना एखाद्या लहान मुलासारखा वनाचा सांभाळ करावा लागेल.Adoption forest is a new concept for forest workers

आंतरराष्ट्रीय वने आणि वन्यजीव करार संस्थेनी जगात अशा पद्धतीने वने वाचविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. पर्यावरण प्रदूषण ही समस्या विक्राळ रुप धारण करीत असल्याने आता, यावर उपाय आखण्याची ही निती मानली जाते. देश पातळीवर चांगल्या दर्जाचे वनक्षेत्र निर्माण करण्याचा मानस वन पर्यावरण मंत्रालयाने आखलेला आहे. त्याकरिता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना वनाच्या संरक्षणासोबत वनाचे पालकत्व स्वीकारावे लागेल.

SW/KA/PGB
2 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *