अदानी लाच प्रकरणामुळे बाजारात मोठी उलथापालथ, पण आठवड्याच्या शेवटी नाट्यमय पुनरागमन

 अदानी लाच प्रकरणामुळे बाजारात मोठी उलथापालथ, पण आठवड्याच्या शेवटी नाट्यमय पुनरागमन

मुंबई, दि. 24 (जितेश सावंत) : गेला संपूर्ण आठवडा हा बाजारासाठी मोठ्या चढ उताराचा ठरला.गौतम अदानी यांच्यावरील भारतातील सौरऊर्जा करार जिंकण्यासाठी अनुकूल अटींच्या बदल्यात भारतीय अधिकाऱ्यांना $250 दशलक्ष लाच दिल्याचा आरोप अमेरिकन कोर्टाने केल्यानंतर अदानी कंपन्यांचे समभाग १३ ते २३ टक्क्यांपर्यंत गडगडले बाजार देखील मोठ्या प्रमाणात घसरला.
गुंतवणूकदारांचे सुमारे 5.35 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजारात चौफेर विक्री झाली.

या प्रकरणामुळे बाजाराचे exit पोल कडे दुर्लक्ष झाले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला विजय मिळू शकतो या शक्यतेमुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने नाट्यमय पुनरागमन केले.
भाजपप्रणीत महायुतीचा दमदार विजय झाल्याने सोमवारी बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी होईल. मोठ्या प्रमाणात आणि स्पष्ट बहुमत मिळाल्याने आर्थिक धोरणांमध्ये सातत्य राहील अशा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण होईल.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष, विधानसभा निवडणुकीचे निकाल( Assembly poll result), F&O एक्सपायरी (F&O expiry) , Q2 GDP (भारत चालू आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) च्या जुलै-सप्टेंबर तिमाही (Q2) साठी सकल देशांतर्गत उत्पादन डेटा शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे ), FII ची भूमिका(FII outflow) , जागतिक संकेत (global cues)या कडे राहील

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 23907.3

KeySupportLevels:-
23,893, 23,805, 23,723, 23,645 and 23629 Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels, 23,960, 23,992, 24,056, 24,123, 24148,
2,24180.8, 24193, 24240, 24280, 24331, 24367, 24,388, 24414, 24433, 24,449, 24502.2, 24,530.9, 24,543, 24,587, 24,619, 24,631, 24,686, 24,717.7, 24,736, 24,754, and 24,789. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

Author Information:

लेखक: शेअर बाजार आणि सायबर कायदा तज्ञआहेत

ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

JS/ML/PGB
24 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *