समृद्धी महामार्गावरील अपघात सहा ठार
बुलडाणा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समृद्धी महामार्गावर ईरटीका गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी होऊन मोठा अपघात झाला या अपघातात सहा जण ठार झालेत.
ठार झालेल्यांमध्ये चार महिला, एक युवती, एका पुरुषाचा समावेश आहे हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडला . समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या फुल व रस्ता यामध्ये गॅप आहे या पुलावरून गाडी जाताना वाहनाला दणका बसला . वाहन चालकाचे नियंत्रण गाडीवरील गेलं आणि अपघात घडल्याची माहिती आहे.
ML/KA/SL
12 March 2023