अभिमानास्पद! श्रीमद्भगवद्गीता, भरत मुनींचे नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनी यांच्या नाट्यशास्त्राचा गौरव झाला आहे. युनेस्कोच्या मेमोरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी X वर याबद्दल पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले की, श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये आले आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञानाचा आहे. आता आपल्या देशातील १४ नोंदी या आंतरराष्ट्रीय रजिस्टरमध्ये समाविष्ट झाल्या आहेत.. या यादीत श्रीमद् भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा समावेश झाल्याने भारताचे जागतिक महत्त्व आणि शाश्वत वैश्विक मूल्य सार्वजनिकरित्या मान्य झाले आहे. गजेंद्र सिंह शेखावत यांच्या प…
ML/ML/PGB 18 April 2025