बालविवाह प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

 बालविवाह प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

बीड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या जनजागृती करण्यात येत असतानाच वडवणी तालुक्यातील देवळा येथे रविवारी सायंकाळच्या दरम्यान बालविवाह संपन्न झाला.

याची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत आचारी, वाजंत्री, नवरदेव आई वडीलांसह १८ जणांवर बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ चे कलम ९,१०,११ नुसार वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A case has been registered against 18 persons in the case of child marriage

ML/KA/PGB
24 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *