प्रभादेवी येथे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने अडकली कार

 प्रभादेवी येथे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने अडकली कार

मुंबईतील प्रभादेवीमध्ये रस्त्यात भलामोठा खड्डा पडल्याची घटना गुरुवारी (दि. 12 सप्टेंबर) घडली आहे. हा खड्डा चक्क रस्त्याच्या मधोमध पडला आहे. या रस्त्यावरून जाताना एका चारचाकी गाडीचं चाकही खड्ड्यात अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहितीही समोर येत आहे. अशात आता रस्त्यांच्या कामावरून नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *