समाजात बंधुभाव अधिक वृद्धिंगत होवो
मुंबई, दि २८
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी ईशान्य मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी बाप्पाच्या चरणी नागरिकांचे आरोग्य, आनंद आणि समृद्धी यासाठी प्रार्थना केली.

गणेशोत्सव हा एकोप्याचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा सण आहे. समाजात बंधुभाव अधिक

वृद्धिंगत होवो, अशी मनोकामना खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केली.ML/ML/MS