ठाण्यात दहीहंडी थरांचा विश्वविक्रम…

ठाणे दि १६– संस्कृति युवा प्रतिष्ठान दही हंडी या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दही हंडी उत्सव कार्यक्रमात आज १० थरांची विश्वविक्रमी सलामी देण्यात आली . कोकण नगर गोविंदा पथकाने हे दहा थर रचून विश्वविक्रम नोंदविला आहे.