“बिहार संगम कॉन्क्लेव 2025” उद्घाटन समारंभाला उपस्थिती दर्शवली.

दिल्ली, दि २४
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी “बिहार संगम कॉन्क्लेव 2025” उद्घाटन समारंभाला उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. कौशलेंद्र कुमार (खासदार, नालंदा), श्री. गौरव गौतम (मंत्री, हरियाणा सरकार), श्री. जनार्दन सिंग सिग्रीवाल (खासदार, महाराजगंज) व श्री. कालीचरण सिंह (खासदार, चतरा) यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

“बिहारच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी असे सशक्त मंच नक्की प्रेरणादायी ठरतील”. असे यावेळी खासदार संजय पाटील यांनी माध्यमाना सांगितले.ML/ML/MS