संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषमुक्ती अर्ज फेटाळले….

बीड दि २२ ….संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचे अर्ज न्यायालयाकडे सादर केले आहेत. सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याला न्यायालयामध्ये जोरदार विरोध केला. ते म्हणाले की हे प्रकरण चार्ज फ्रेम केले पाहिजे. प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या दिवशी दोष मुक्तीचा अर्ज सादर करेल आणि पुन्हा न्यायालयामध्ये जाईल यामध्ये खूप मोठा वेळ जात असून हे प्रकरण चारच फ्रेम व्हायला हवा आहे . दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पुढील सुनावणी ही चार ऑगस्ट रोजी ठेवली आहे. ML/ML/MS